आपण आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह आनंदी क्षण व्यतीत करू शकत नाही आहात का..?यामुळे तुमची आत्मिक शांती सुद्धा हिरावून घेतली जात आहे का..?
अपिरो फोर्ट भारतातील त्या प्रगतिशील भात उत्पादकांसाठी आहे जे तण नियंत्रणासाठी एकमात्र अश्या उपायाची वाट पाहत आहेत.. जे वापर करण्यास अतिशय सोपे आहे आणि जे विविध प्रकारच्या तणांवर प्रभावी नियंत्रण प्रदान करण्यासोबत पिकाला योग्य पोषक तत्त्वे मिळवून देण्यातही मदत करतं..
अपिरो फोर्टे हे प्रथम श्रेणीचं तण नाशक आहे, ज्यात 2 अत्याधुनिक रसायनांचे मिश्रण आहे.
1. या तण नाशकाचा वापर जलयुक्त शेतात करण्याची सूचना दिली जात आहे, ज्या शेतात पाण्याची पातळी किमान 5 सें.मी. असली पाहिजे -
2. पिकाच्या सुरुवातीच्या काळात चांगली लागवड व उत्तम उत्पन्नासाठी पाण्याची चांगली व्यवस्था ठेवा..
3. फवारणीनंतर किमान पंधरा दिवस शेतातून पाणी काढू नका.
4. बाटलीमध्ये रासायनिक पातळी किमान करण्यासाठी, वापरल्यानंतर ती स्प्लॅश बाटली तीन वेळा धुवा.
5. धुतलेल्या रिकाम्या स्प्लॅश बाटल्या सुरक्षित ठिकाणी आणि मुलांच्या आवाक्यापासून दूर ठेवा.
6. स्प्लॅश बाटल्यांचा पुन्हा वापर करू नका.
7. रिकाम्या कीटकनाशकांचे डबे कापून पाण्याच्या स्त्रोतापासून दूर जमिनीत पुरले गेले पाहिजेत.
अपिरो फोर्टे आपल्या शेतांना समूळ तणांच्या समस्येपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आलं आहे. योग्य वेळी घेतला गेलेला एक साधा आणि महत्त्वपूर्ण निर्णय जो आपल्याला तणांपासून संपूर्ण शांती देईल, फक्त एक पाऊल दूर आहे....!
अपिरो फोर्टेच्या बाबतीत अधिक माहिती मिळवण्यासाठी कोड स्कॅन करा.